दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो परंतु त्याचे दुष्परिणाम देखील असतात हे आपल्याला माहीत असणे अगदी गरजेचे आहे. जसे की मित्रांनो मीठ हा आपला दैनंदिन जीवनातला एक प्रमुख घटक आहे मिठाचं किती प्रमाणात सेवन केलं पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे नाहीतर आपल्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होऊ शकतो.
आजच्या पोस्टमध्ये आपण दिवसांमध्ये किती मीठ खाल्ले पाहिजे याच्या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला आरोग्य विषयी संपूर्ण माहिती मिळेल मिठाचे दुष्परिणाम काय असतात किती प्रमाणात मीठ खाल्ले पाहिजे अशी सविस्तर माहिती खालील प्रमाणे देत आहोत.
किती प्रमाणात मीठ खावे
मित्रांनो मीठा पदार्थ शरीरासाठी अत्यंत चांगला मानला जातो परंतु याची एक मर्यादा आहे जी जर तुम्ही ओलांडली तर हा पदार्थ मोठा घातक ठरू शकतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मीठ किती प्रमाणात खावे याच्या विषयी एक सूचना दिलेली आहे त्या सूचनात दिलेल्या माहितीच्या अनुसार माणसाने दिवसभरामध्ये 5 ग्रॅम एवढेच मीठ खावे याच्यापेक्षा जास्त मीठ खाल्ले तर शरीरासाठी मोठे धोकादायक ठरू शकते.
मित्रांनो मीठ खाण्याविषयी वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या मर्यादा आहेत जसं की नुकताच जन्मलेले जे बाळ आहे त्या बाळाला सहा महिने पूर्ण होण्यापर्यंत फक्त 1 ग्रॅम मीठ दिले पाहिजे. आणि मित्रांनो सहा महिन्यापासून बारा महिन्यापर्यंत बाळ होणे पर्यंत देखील एक ग्रामच मिळले पाहिजे दिवसभरात हे लक्षात घ्या.
बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 2 ग्रॅम मीट देऊ शकता हे मीठ तुम्ही बाळ तीन वर्षापर्यंत होण्यापर्यंत देऊ शकता. चार ते सहा या वयोगटातील मुलांना 3 ग्रॅम मीठ देण्यात यावे पर दिवसाला हा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सांगितलेला आहे.
वय हे सात वर्षापासून दहा वर्षापर्यंत असल्यास पाच ग्रामीण देण्याचा अंदाज दिलेला आहे आणि दहाच्या पुढे देखील पाच ग्रॅम मीठ द्यावे असा आहे पण जास्तीत जास्त तुम्ही सहा ग्रॅम पर्यंत दिवसाला मीठ खाऊ शकता.
दैनंदिन जीवनामध्ये साऱ्याच अन्नपदार्थांमध्ये मीठ वापरले जाते मीठ हे अत्यंत आरोग्यासाठी लाभदायक आहे परंतु याचं सेवन प्रमाणात करावे नाहीतर याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या म्हणण्यानुसार जगामध्ये असे लोक आहेत की ते आपल्या दैनंदिन जीवनात गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत असे लोक म्हणजे आपणच मित्रहो आपण दररोजचे जिंदगी मध्ये दहा ते बारा ग्राम मीठ खात आहोत म्हणजेच गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहोत त्यामुळे आपल्या आरोग्यावर मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात काय काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते पाहूया.
मीठ जास्त प्रमाणा खाण्याचे गंभीर परिणाम
मित्रांनो जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानंतर तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो कारण मित्रहो आलेल्या माहितीनुसार जास्त मीठ खाल्ल्याने ह्रदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर आणि मेंदूतील रक्त प्रवाह ला बाधा त्याचबरोबर डोक्यातील एखादी रक्तवाहिनी फुटणे, रक्ताच्या गाठी निर्माण होणे अशा गंभीर समस्यांना तुम्हाला तोंड द्यावी लागू शकते. त्यामुळे हा लेख वाचल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की मीठ हे प्रमाणातच खाल्लं पाहिजे तुम्हाला मी सांगतो परंतु मी देखील मी जास्त प्रमाणात खातो परंतु मी आता मीठ खाणे टाळणार आहे.
Sukanya Samruddhi Yojana या योजने मध्ये करा गुंतवणूक आणि २१ वर्षी नंतर मिळवा ७० लाख रुपये
WORLD HEALTH ORGANISATION यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दररोजच्या जीवनात पाच ग्रॅम मीठ खाल्लं पाहिजे हे लक्षात घ्या आणि हा रुल फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही शारीरिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या ही बातमी इतरांना शेअर करा.