खताच्या किमती वाढल्या का नाही खरं काय आहे पहा; शेतकऱ्यांची दिशाभूल

Fertilizer rate: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मित्रांनो शेतकरी राजाला सर्वच गोष्टी पाहून शेती करावी लागते सध्या खरीप हंगाम जवळ येत आहे. या हंगामामध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करणार आहेत तूर, कापूस, अशा विविध पिकांची लागवड या हंगामामध्ये केली जाते यासाठीच खताचा वापर शेतकरी करतो सध्याच्या काळात खाताचे दर काय आहेत शेतकऱ्यांना जे भेसळ डोस द्यायचे आहेत त्यासाठी शेतकऱ्याला जास्त पैसे द्यावे लागतील काय.

सोशल मीडियावर खतांची किंमतीची बातमी

तुम्हाला तर माहीतच आहे सध्याच्या काळात खात्याच्या किमती वाढल्या अशी बातमी सर्वत्र सोशल मीडियावर व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहे तर या मागचा सत्य देखील काय आहे खरंच खताचे भाव वाढले का काय ते पाहणे गरजेचे आहे. कदाचित तर वाढले याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

मित्रांनो खताचे दर वाढले अशा बातम्या सर्वत्र काही वर्षापासूनच फिरत असतात त्याच्यामुळे मात्र बळीराजाचा मोठा तोटा होतो कारण खात्याच्या किमती वाढल्या असं म्हणून दुकानदार आपल्याला जास्त किमतीमध्ये खत देतात बरेचसे काही न्यूज चैनल देखील म्हणत आहेत की खताच्या किमती वाढलेल्या आहेत 10 26 26 असो किंवा 20 20 झिरो असो 13 असो अशा सुपरफास्ट पेठ अशा वेगवेगळ्या खतांच्या किमती वाढल्या असं सांगत आहेत.

काय कारणास्तव वाढल्या खात्याच्या किमती

खताच्या किमती वाढण्या मागणी करणे असतात त्यामध्ये प्रमुख कारणे म्हणजे वाहतुकीमध्ये वाढणारा खर्च सध्याच्या काळात वाहतूक खर्च वाढत चाललेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनांचा भाव वाढतोय यामुळे सर्वच गोष्टीवर याचा परिणाम होतोय तोच परिणाम खात्यावर झाला असे देखील काही म्हणत आहेत.

काही जाणकार मत आहे की खतांचे दर हे शेतकरी योग्य दुकानदाराकडून खरेदी करत नाही म्हणून त्यांना जास्त मिळत आहे योग्य त्या दुकानदानातून खत खरेदी करा ज्यांच्याकडे अधिकृत लायसन आहे. तेव्हा त्यांना योग्य दरात खत मिळेल आणि त्यांची बचत देखील होईल.

Incentive Subsidy: प्रोत्साहन अनुदानापासून लाखो शेतकरी अपात्र; तुम्ही अपात्र की पात्र पहा

सरकारने गेल्या काही दिवसापूर्वीच खताच्या किमती वाढू देणार नाही असा आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तरी आम्ही त्यामध्ये “सबसिडी” टाकून शेतकऱ्यांना योग्य दरातच खरेदी असे देखील त्यांनी संबोधलं होतं म्हणून शेतकऱ्यांनी काळजी करू नये 2025 पर्यंत खत योजनेसाठी सरकारने तब्बल सहा हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काही गरज नाही.

इथेच काही न्यूज चैनल ने दिलेल्या माहितीच्या अंदाजे 10-26-26 खताची किंमत 1470 रुपये 1700 पोहोचली आहे त्याचबरोबर 20-20- 13 या खात्याची किंमत 1250 पहिल्यांदा आता 1450 होतील 10-26-26 हे 1470 वरून 1700 पोचली आहे. सुपर होस्पेटची बॅग पाचशे रुपये वरून सहाशे रुपयावर गेली परंतु नवीन किमती कंपनीने जाहीर केलेले नाहीत अधिकृत तुमच्या जेव्हा कंपनी जाहीर करेल तेव्हा एका त्याच्या किमती मान्य केल्या जातील तोवर या सदाच्या किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे अफावर बळी पडू नका.

शेतकऱ्यांनी चिंता करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

खताच्या किमती वाढल्या तरी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, सरकार खताच्या किमती कितीही वाढल्या कच्च्या मालाच्या किमती कितीही वाढला तरी त्यामध्ये सबसिडी टाकून त्या किमती नियंत्रित करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवाला बळी पडू नये सोशल मीडियावर काही पोस्ट वायरल होतात त्याच्यावर देखील लगेच विश्वास ठेवू नये, मराठी न्यूज मीडियाने देखील काही बातम्या चालवल्या आहेत त्या बातम्या वर सुद्धा सदर विश्वास ठेवू नका.
अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन कराअशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment