मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदाची भरती, पात्रता 10 वी पास

Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठात वाहन चालक पदाची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून 10 वी पास असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

पदाचे नाव : वाहन चालक

एकूण जागा : 08

शैक्षणिक पात्रता : 10वी पास, हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

अर्ज फी : 200/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू : 19 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024

मूळ जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ पहा

Leave a Comment