आता या नागरिकांना दर महिन्याला मिळणार 1000/- रुपये, पहा तुम्हाला मिळणार का?
भारत सरकारकडून विविध नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, ज्याचा लाभ देशातील अनेकांना मिळाला आहे. आता टीबी (क्षयरोग) रुग्णांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. टीबी रुग्णांच्या पोषणासाठी तसेच त्यांच्या मृत्यूदरात घट करण्यासाठी केंद्र सरकारने ‘निक्षय पोषण योजना’ सुरू केली आहे. 1. नवीन योजना या योजनेअंतर्गत, टीबी रुग्णांना दरमहा 1,000 रुपये पोषण भत्ता देण्यात येणार आहे. … Read more