लाडक्या बहिणींना एप्रिलचा ₹1500 हप्ता या दिवशी मिळणार, तारीख पहा
महाराष्ट्र सरकारच्या “माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत एप्रिल 2025 मध्ये दहावा हफ्ता लाभार्थी महिलांना वितरित केला जाणार आहे. आतापर्यंत या योजनेतून नऊ हफ्ते दिले गेले असून, दहावा हफ्ता अक्षय तृतीयेच्या (30 एप्रिलच्या) आधी दोन टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल. लाडकी बहीण योजना : ऑक्टोबरचा हप्ता या दिवशी होणार बँक खात्यात जमा; मोठा निर्णय पहिला टप्पा 24 … Read more