12वी नंतर करा हे कोर्स, मिळेल 50 हजार रुपये पगार

Career after 12th Passout : तुम्हाला जर 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या कोर्सेस च्या माध्यमातून महिन्या काठी चांगला पगार मिळवू शकता, पहा पूर्ण कोर्सेस ची माहिती

Diploma in Banking

या कोर्समध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित विषय शिकवले जातात. फायनान्समध्ये आवड असणाऱ्यांसाठी हा कोर्स योग्य आहे. यात डिप्लोमा इन बँकिंगसारखे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये बँकिंग कायद्यांचे शिक्षण दिले जाते.

Diploma in E-commerce

हा अल्पकालीन कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंग शिकवले जाते. कोर्सनंतर तुम्हाला कोणत्याही कंपनीत सहज नोकरी मिळू शकते.

Diploma in Digital marketing

डिजिटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा हा अल्पकालीन कोर्स आहे. हा कोर्स 6 महिने ते 2 वर्षांचा असतो. या कोर्सनंतर तुम्हाला कंटेंट लेखन, एसईओ, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, लीड जनरेशन, ॲनालिटिक्स, ब्रँड मॅनेजमेंट अशा नोकऱ्या मिळू शकतात. तसेच, तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता.

Diploma in Tally ERP

तुम्हाला अकाऊंट्सची आवड असेल, तर तुम्ही डिप्लोमा इन टॅली ईआरपी कोर्स करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला टॅली शिकवली जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही अकाऊंटिंग क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता.

Diploma in Management Course

डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला चांगला पगार आणि नोकरीच्या संधी मिळू शकतात.

Computer Programming Course

हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कोर्स आहे, ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर शिकवले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला फायनान्स आणि बिझनेस अकाउंट्सबद्दल शिकवले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फायनान्स कंपनीत नोकरी मिळू शकते.

Environmental Science Course

जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या जागरुकतेसह, पर्यावरण विज्ञानाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. बारावीनंतर एन्व्हायर्नमेंट सायन्स अभ्यासक्रम केल्यास, तुम्हाला विविध दृष्टीकोन, अत्याधुनिक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्याची संधी मिळू शकते.

Pilot Training Courses

जर चांगल्या पगाराची नोकरी शोधत असेल तर तुम्ही पायलट ट्रेनिंग कोर्सेससाठी जाऊ शकता. ह्या संदर्भात, तुम्हाला बॅचलर डिग्रीची आवश्यकता नसून, १२वी सायन्समधून उत्तीर्ण झाल्यासही तुम्ही ह्या प्रशिक्षणांसाठी प्रवेश घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त पगार मिळेल.

Engineering

बारावीनंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर इंजिनीअरिंग हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. इंजिनीअर हे प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही कंपनीतील उत्पादने आणि उपयुक्तता बद्दल अभ्यास असेल तर तुम्हाला इंजिनीअरिंगचे महत्व पटेल. इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, फॅक्स, कॉम्प्युटर, वायफाय – सर्वात इंजिनीअर्सची गरज आहे.

Diploma in Retail Management Course

ह्या कोर्समध्ये तुम्हाला ब्रँड, त्यांची स्ट्रॅटर्जी आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे मार्ग शिकवले जातात. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50 हजार ते लाख रुपयापर्यंत पगार मिळेल.

Leave a Comment