शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : 15 एप्रिलपूर्वी करा हे काम, अन्यथा सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहाल!

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : 15 एप्रिलपूर्वी करा हे काम, अन्यथा सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहाल!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ सुरळीतपणे आणि लवकर मिळावा यासाठी सरकारने ‘शेतकरी ओळखपत्र’ (Farmer ID Maharashtra) ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र 15 एप्रिल 2025 पूर्वी काढून घेणे अनिवार्य आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारच्या … Read more