या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ, पहा यादीत नाव
राज्यभरातील काही जिल्ह्यांत गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कुटुंबांचे अर्थकारण कोलमडले होते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतना बाबत महत्वाचा शासन निर्णय GR आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ … Read more