मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदाची भरती, पात्रता 10 वी पास
Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठात वाहन चालक पदाची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून 10 वी पास असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे. पदाचे नाव : वाहन चालक एकूण जागा : 08 शैक्षणिक पात्रता : 10वी पास, … Read more