रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 जागा, पात्रता 10 वी उत्तीर्ण, लगेच अर्ज करा
SECR Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या एकूण 598 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 5 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे. Police Bharti : राज्यात सप्टेंबर मध्ये 10000 पोलिस शिपाई पदांची भरती पदाचे … Read more