शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई
compensation for damages : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 11 जिल्ह्यांतील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी सरकारने तब्बल 590 कोटी रुपयांची तरतूद केली असून, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लाभ मिळणारे जिल्हे … Read more