DA Hike : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांचा एरियर, कॅबिनेटची मंजुरी
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर – महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांचा एरियर, कॅबिनेटची मंजुरी, मे महिन्यात वाढीव पगार खात्यात महागाई भत्त्यात झालेल्या वाढीचा फायदा राज्य सरकार, पंचायत सेवा आणि इतर विभागांमधील एकूण 4.78 लाख कर्मचारी तसेच सुमारे 4.81 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्त्यात 2% वाढ गुजरात राज्य सरकारच्या कॅबिनेट … Read more