LPG Cylinder Price: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त! पाहा आजपासूनचे नवे दर
LPG Cylinder Price: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त! पाहा आजपासूनचे नवे दर देशभरात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीपासून एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे व्यावसायिक स्वयंपाक गॅस वापरणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरात झालेल्या घडामोडींमुळे देशांतर्गत दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दरकपात झाल्याने … Read more