WCD Recruitment 2025: महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी भरती
WCD Recruitment 2025: महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी भरती महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत विविध गट-ब (राजपत्रित) पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती फक्त संबंधित विभागातील पात्र आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित असून विभागीय स्पर्धा परीक्षा पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. … Read more