भारतीय रेल्वेची मोठी भरती जाहीर — एकूण 8,875 पदांसाठी अर्ज सुरू!
भारतीय रेल्वेची मोठी भरती जाहीर — एकूण 8,875 पदांसाठी अर्ज सुरू! भारतीय रेल्वे भरती मंडळाकडून (RRB – Railway Recruitment Board) 2025 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्या म्हणजे CEN No.06/2025 (Graduate Posts) आणि CEN No.07/2025 (Undergraduate Posts). या दोन्ही भरतींच्या माध्यमातून एकूण 8,875 रिक्त … Read more