राज्यात ‘लाडकी बहीण’ योजना, महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार 1,250/- रुपये रक्कम थेट खात्यात
Maharashtra ladki bahin scheme : मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणार आहे. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 ऑनलाईन पद्धतीने अशी करा कागदपत्रे अपलोड.Solar Powered Knapsack Spray Pump 2025 मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा करण्याची योजना … Read more