Ladki bahin yojana news : लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला झाल्या अपात्र; तुमचे नाव तर नाहीना!
Ladki bahin yojana news : महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण योजना” सध्या चर्चेत आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र अलीकडेच सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ही बातमी समजताच अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कोणत्या महिला अपात्र? सरकारच्या माहितीनुसार, … Read more