शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर शिवाय ‘पीककर्ज’, बँकेने पीककर्ज न दिल्यास गुन्हा दाखल होणार
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर शिवाय ‘पीककर्ज’, बँकेने पीककर्ज न दिल्यास गुन्हा दाखल होणार शेती हे महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहे. म्हणूनच शासन शेतकऱ्यांच्या मागे दृढपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना संकटाच्या काळात सहाय्य करणे आवश्यक आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी सहाय्य करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की पीक कर्ज … Read more