शेतकरी बांधवांनो! 30 एप्रिलपूर्वी हे काम न केल्यास पीएम किसानचे ₹2000 मिळणार नाहीत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ₹2000) दिली जाते. आतापर्यंत 19 हप्ते मिळाले असून, 20वा हप्ता जून 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. ई-केवायसी आवश्यक या योजनेचा पुढील … Read more