१ लाख रुपये उत्पन्न असेल तर राशनकार्ड होणार बाद – शासनाचा नवीन जी.आर.
महाराष्ट्र शासनाने अलीकडेच दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी एक नवा शासन निर्णय (जी.आर.) जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना यापुढे स्वस्त धान्य मिळणार नाही. त्यामुळे अशा नागरिकांचे राशनकार्ड अपात्र ठरवले जाणार आहे. राज्य सरकार आता अधिक काटकसरीने आणि पारदर्शकतेने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (राशन कार्ड प्रणाली) चालविण्याच्या … Read more