ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी भेट! ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ अंतर्गत 3000 रुपये मिळणार, अर्ज कसा करावा?
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांना अनेक सुविधा मिळत असतात. नुकत्याच घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024’ मधून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक तसेच सामाजिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे वृद्धांना आपल्या दैनंदिन गरजांचे समर्थन मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024’ ही 7 मार्च 2024 पासून राज्यभर लागू होणार आहे. या … Read more