राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना 3% वाढीव महागाई भत्ता [DA] लाभ?
राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना 53% वाढीव डी.ए. लाभ – जानेवारीचे वेतन फेब्रुवारीमध्ये मिळणार! राज्य शासकीय कर्मचारी व पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53 टक्के वाढीव महागाई भत्त्याचा (डी.ए.) लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जानेवारी 2025 पासून लागू होणारा हा निर्णय फेब्रुवारी 2025 मध्ये मिळणाऱ्या वेतन व पेन्शनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यासंदर्भात … Read more