PM kisan yojna : नवरा-बायको दोघेही लाभ (6000 रुपये) घेऊ शकतात का? जाणून घ्या नवीन नियम
पीएम किसान योजना: नवरा-बायको दोघेही लाभ घेऊ शकतात का? जाणून घ्या नियम काय सांगतात पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे? केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या रकमेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात, प्रत्येक हप्ता … Read more