LPG Price Hike : गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ, पहा नवीन ताजे दर
LPG Price Hike : केंद्र सरकारने नुकतीच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ जाहीर केली असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. ८ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार असून, प्रत्येक घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ सामान्य ग्राहकांसाठीच नव्हे, तर ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’च्या लाभार्थींनाही लागू होणार … Read more