या यादीतील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : नवीनतम माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झाली असून, आत्तापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत … Read more