मोठी बातमी : या राज्य कर्मचाऱ्यांच्या 15 नोव्हेंबर पासून सर्व रजा बंद !
मोठी बातमी : या राज्य कर्मचाऱ्यांच्या 15 नोव्हेंबर पासून सर्व रजा बंद ! महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतदान प्रक्रिया दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे तरी या कामी जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी त्यांच्या सर्व प्रकारच्या रजा आता 15 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे संबंधित … Read more