दिवाळी पाडव्या नंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणुन घ्या आताचे ताजे दर
सोनं आणि चांदीच्या दरात दिवाळीनंतर मोठी घसरण झाल्याचं दिसत आहे. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती, पण आता या किंमती घसरल्या आहेत. सराफा बाजारात, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,१०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो मंगळवारच्या ७८,५६६ रुपयांपेक्षा ४६० रुपयांनी कमी आहे. दुसरीकडे, चांदीचा भावही ९१,९९३ रुपये प्रति किलोवर आला … Read more