Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांचे नाव “सफाई कर्मचारी” आहे. एकूण 484 जागा भरावयाच्या आहेत. अधिकृत जाहिरात खालील पीडीएफमध्ये दिली आहे. उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक पाहावी आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशीलांची पडताळणी करावी. इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खालील लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे.
पदाचे नाव – सफाई कर्मचारी
पद संख्या 484 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18-26 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
जाहिरात (Notification) | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |