सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 3,000 जागांसाठी मोठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 3,000 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदवाढ देण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 3,000 जागांसाठी मोठी भरती

सदरील भरती प्रक्रिया मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 3000 जागा भरण्यात येणार असून या पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत. (अधिक माहितीसाठी पुढे दिलेली कृपया मूळ जाहिरात पहा)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 3,000 जागांसाठी मोठी भरती

वयोमर्यादा : सदर पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे दि. 31 मार्च 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे, SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सूट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षांची सुट.

Table of Contents

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ येथे पाहा

मूळ जाहिरात पहा

लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

Leave a Comment