दिनांक 01.07.2025 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3% DA फरकासह अदा करणेबाबत नविन आदेश निर्गमित ..DA Allowance 2025

दिनांक 01.07.2025 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3% DA फरकासह अदा करणेबाबत नविन आदेश निर्गमित ..DA Allowance 2025

DA Allowance 2025:सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत , केंद्र सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 06.10.2025 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे

सदर आदेशानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 01.07.2025 रोजी देय असणाऱ्या डी.ए मध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना दिनांक 01.07.2025 पासुन डी.ए वाढ करण्यात येत आहे .

यानुसार सध्या केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोग प्रमाणे वेतन घेणाऱ्यांना 55% टक्के महागाई भत्ता मिळतो , तर आता यांमध्ये 3 टक्केची वाढ केल्याने , आता एकुण 58% दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

सदर महागाई भत्ता वाढ माहे जुलै पासुन डी.ए फरकास अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . व सदर वाढ ही ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा होणार आहे .

याबाबतचा सविस्तर कार्यालयीन ज्ञापन पुढीलप्रमाणे पाहु शकता

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment