Drone subsidy Yojana:महिलांना ड्रोन खरेदीसाठी दिले जात आहे अनुदान | तब्बल 15000 ड्रोन सरकार देणार
Drone subsidy: सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल आणि शेतकरी नफ्यामध्येही परंतु बऱ्याच सरळ योजना लागू करून देखील शेतकरी अजून देखील नाही विशेष करून महिला शेतकऱ्याचे आहेत त्यांच्यासाठी सवलती लागू केल्या जात आहेत काय याच्या विषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.
मित्रांनो मोदी सरकारच्या काळामध्ये महिला सशक्तिकरण मोठे पाऊल उचलली गेली ज्यामध्ये वेगवेगळे गोष्टी आहेत त्यातीलच प्रमुख गोष्ट म्हणजे नमो लखपती दीदी ड्रोन योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सबसिडी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबल बनवण्यासाठी मदत होत आहे.
सरकार या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना दोन खरेदी करण्यासाठी अनुदान देणार आहे जेणेकरून महिला भाड्यातत्त्वावरती ड्रोन देऊन चांगली कमाई करू शकतात हा ड्रोन खरेदी करून महिला शेतींना ड्रोन स्प्रे करू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि वेळेचे देखील बचत होईल आणि महिलांना देखील याच्यापासून मोठा नफा मिळेल.
या ड्रोन मुळे शेतकऱ्यांना देखील फर्टीलायझर शेतामध्ये शिंपण्यासाठी मदत होणारच आहे आणि वेळेची बचत देखील होणार आहे. मित्रांनो हा ड्रोन खरेदी करण्यापूर्वी महिलांना पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे ज्यामध्ये ड्रोन चालवण्याची संपूर्ण माहिती आणि डॉन बद्दल संपूर्ण माहिती महिलांना दिली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना भाडेतत्त्वावर ड्रोन देऊन चांगले पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. नमो दीदी ड्रोन योजना अंतर्गत महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांना दोन बद्दल मेकॅनिकल होण्याची देखील संधी मिळते.
नमो ड्रोन दीदी योजना सबसिडी-namo drone subsidy Yojana
मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत सबसिडी देखील दिले जाते सबसिडी ही 80 टक्के पासून शंभर टक्के पर्यंत दिली जाते. बचत गटाच्या महिलांसाठी योजना राबवली जात आहे या योजनेसाठी तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प आपल्या सरकारने केलेला आहे.
तुम्हाला याविषयी अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बचत गटाची मीटिंग घेणाऱ्या साहेबाला देखील विचारू शकता तुम्हाला योजनेविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.
Aamhaala ya yojanecha labh hava aahe 🙏