Incentive Subsidy: प्रोत्साहन अनुदानापासून लाखो शेतकरी अपात्र; तुम्ही अपात्र की पात्र पहा

Incentive Subsidy: शेतकऱी जगाचा पोशिंदा आहे परंतु सरकार शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासन देते परंतु पूर्णपणे मदत देत नाही यामुळे शेतकरी संकटात सापडतो असंच या प्रोत्साहन अनुदानाविषयी आहे कित्येक दिवसापासून रखडलेले प्रोत्साहन अनुदान आज देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाही आता तर त्यातून देखील साडेआठ लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणार अशी घोषणा केली होती परंतु राज्यातील सुमारे आठ लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र ठरलेले आहेत काय कारण असेल की ते शेतकरी अपात्र ठरले याच्या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

हे वाचा:या भागात जोरदार पाऊस तर या भागात उष्णतेची लाट ; पहा सविस्तर हवामान अंदाज

कर्ज घेऊन अटीचे पालन केले

मित्रांनो शेतकऱ्यांनी कर्ज तर घेतले पर अटीचे पालन केले नाही यामुळे देखील शेतकरी अपात्र ठरलेल्या आहेत या योजनेसाठी पात्र होण्यासाठी जागतिक वर्ष आहे त्याच्यामध्ये दोन वर्षाची कर्ज परतफेड केलेले पाहिजे त्यांना हे अनुदान मिळणार होते परंतु यामध्ये एकाच वर्षात कर्ज घेऊन परतफेड करणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे असे शेतकरी सुमारे आठ लाख 50 हजार शेतकरी आहेत.

यासाठी बरेचसे निकष लावण्यात आलेले आहेत हे देखील तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे जसं की मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीला नसावा त्याचबरोबर तुम्ही आमदार खासदार नसावा.

करदात्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे जो शेतकरी कर भरतो अशा शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदान यादी मधून काढण्यात येत आहे. असे बरेच शेतकरी आहेत जे की कर भरत आहेत अशा शेतकऱ्यांना योजनेतून अपात्र करण्यात येत आहे त्याचबरोबर शेतकरी 25000 पेक्षा जास्त पगार असणारा नसावा.

अशा वेगवेगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे जी शेतकरी आम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळेल परंतु अशा अटीमुळे त्यांना आता ही अनुदान मिळणार नाही.

त्यामुळे जे जे शेतकरी चालू वर्षाची नियमित कर्ज फेड करत होते असे शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अर्जुनाचा लाभ मिळणार आहे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे का नाही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर अपात्र पात्र बघायचे असतील तर तुमच्या जवळच्या बँकेमध्ये देखील बघू शकता.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा धन्यवाद.

 

Leave a Comment