Maharashtra Mansoon : महाराष्ट्रात मान्सून 9 ते 16 जून दरम्यान दाखल होणार – हवामान विभागाचा अंदाज

मान्सून अंदमान-निकोबारमध्ये गतवर्षाप्रमाणेही यंदाही १९ मे रोजी (रविवारी) दाखल झाला. केरळमध्ये गतवर्षी ९ दिवस उशिराने ८ जून रोजी दाखल झालेला मान्सून यंदा मात्र ३१ मेपर्यंत दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

महिला सन्मान योजना 2024 – प्रत्येक महिलेला मिळणार 1000/- रुपये, फक्त हे एक काम करा 👇👇

Maharashtra Mansoon : महाराष्ट्रात मान्सून 9 ते 16 जून दरम्यान दाखल होणार - हवामान विभागाचा अंदाज

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून आहे. जाहीर केलेल्या तारखेत तीन- चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. २८ मे ते ३ जूनदरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता खात्यावर जमा, पहा यादीत तुमचे नाव 👇👇

Maharashtra Mansoon : महाराष्ट्रात मान्सून 9 ते 16 जून दरम्यान दाखल होणार - हवामान विभागाचा अंदाज

9 ते 16 जुन दरम्यान मन्सन महाराष्ट्रात

मागील चार वर्षांतील मान्सूनची एन्ट्री 2020 मध्ये मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. 2021 मध्ये 3 जून रोजी, तर 2022 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता. 2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

तर 2024 मध्ये महाराष्ट्रात 9 ते 16 जून दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो.

रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 जागा पात्रता दहावी उत्तीर्ण लगेच अर्ज सादर करा👇👇

Maharashtra Mansoon : महाराष्ट्रात मान्सून 9 ते 16 जून दरम्यान दाखल होणार - हवामान विभागाचा अंदाज

Leave a Comment