केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार? पहा अपडेट

Monsoon Latest News Updates : देशात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्यानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनच्या आगमनाने अनेक राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मान्सूनचा प्रवेश अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधीच झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. ईशान्य भारतातील बहुतांश भागात मान्सूनने प्रगती केली आहे.

कडाक्याच्या उन्हात मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केरळमध्ये मान्सूनने दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस आधी आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे. मात्र, एक दिवस आधीच 31 मे रोजी केरळमध्ये धडकू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता केरळमध्ये मान्सूनच्या प्रवेशानंतर तिथल्या मान्सूनपूर्व पावसाचे रूपांतर आता मान्सूनच्या पावसात होणार आहे.

केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार? पहा अपडेट

हवामान खात्याचे म्हणणे आहे की नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये प्रवेश केला आहे आणि आज, 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश करेल. हवामान तज्ज्ञांनी अलीकडेच ईशान्य भारतात मान्सून लवकर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या रामल चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे ईशान्य भारतात लवकरच पाऊस पडू शकतो.

केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार? पहा अपडेट

देशात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्यानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनच्या आगमनाने अनेक राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मान्सूनची एन्ट्री अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधीच झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. आज म्हणजेच 30 मे रोजी ईशान्य भारतातील बहुतांश भागात मान्सून पुढे सरकला आहे.

केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार? पहा अपडेट

गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. आता मान्सूनच्या (Monsoon) प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत. त्यामुळे येत्या 24 तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदिवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय. तसंच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment