रेल्वेत लिपिक, स्टेशन मास्टर, टंकलेखक च्या 8800 पदांची नवीन भरती सुरु!! RRB Non Technical Bharti 2025

रेल्वेत लिपिक, स्टेशन मास्टर, टंकलेखक च्या 8800 पदांची नवीन भरती सुरु!!! । RRB Non Technical Bharti 2025

रेल्वे भर्ती बोर्ड (नॉन टेक्निकल) अंतर्गत “मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वाहतूक सहाय्यक, वाणिज्यिक सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, रेल्वे लिपिक” पदांच्या एकूण 8800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख  20 नोव्हेंबर 2025 आणि शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे.

📑 PDF जाहिरात (CEN 06 /2025 )https://shorturl.at/bUZNd
📑 PDF जाहिरात (CEN 07 /2025 )https://shorturl.at/FnSss
👉ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंकhttps://shorturl.at/JPWxh
✅ अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/
  • पदाचे नाव – मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वाहतूक सहाय्यक, वाणिज्यिक सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, रेल्वे लिपिक
  • पदसंख्या – 8800 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 33 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज शुल्क – 
    • SC/ST/Female/Transgender/Ex-Servicemen/Minority Communities/EBC/PwBD Candidates: Rs.250/-
    • All Other Candidates: Rs.500/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख –
    • CEN 06 /2025 – 21 ऑक्टोबर 2025
    • CEN 07/2025- 28 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –   
    • CEN 06 /2025 – 20 नोव्हेंबर 2025
    • CEN 07/2025-  27 नोव्हेंबर 2025

Leave a Comment