Ladki bahin installment : एप्रिलमध्ये या लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये
Ladki bahin installment : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्याचा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता म्हणून एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यावर थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेत नाव असलेल्या महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. Ladki … Read more