जमिनीचे जुने रेकॉर्ड सातबारा फेरफार | पहा मोफत Old Land Record
महाराष्ट्रातील जमिनीचे 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, आणि खाते उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खालील प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहू शकता. जमिनीचे जुने रेकॉर्ड सातबारा फेरफार येथे पहा अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा ही सुविधा सध्या महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, … Read more