मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी बोनस जाहीर.State Employees Diwali Bonus
मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी बोनस जाहीर.State Employees Diwali Bonus State Employees Diwali Bonus:बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीपावली 2025 निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि संबंधित शिक्षक-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत घोषणा केलीय. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये, तर काही विशिष्ट गटांना भाऊबीज भेट म्हणून 5 … Read more