स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत एकूण 17,727 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
एकूण जागा – 17727
पदाचे नाव –
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इनकम टॅक्स इस्पेक्टर
- इन्स्पेक्टर
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब इंस्पेक्टर
- एक्झिक्युटिव असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिविजनल अकाउंटेंट
- सब इंस्पेक्टर (CBI)
- सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – शैक्षणिक पात्रता : पदवी व 12वी गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- ऑडिटर
- अकाउंटेंट
- अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- सिनियर एडमिन असिस्टंट
- कर सहाय्यक
- सब-इस्पेक्टर [NIA]
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (कृपया मूळ जाहिरात पहा)
वयोमर्यादा – 18 ते 32 वर्षे (01 ऑगस्ट 2024 रोजी)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा फी – GEN/OBC/ – 100/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024 आहे.
जाहिरात (Advertisement) | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |