या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई रक्कम

या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई रक्कम

Crop insurance : खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. या पैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम लवकरच वितरित केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध ट्रीगरमधून पीक विम्याची भरपाई … Read more