Alto K10 : Maruti Alto K10 90,000/- रुपयात घरी आणा, नवे फीचर्स आणि उत्तम मायलेजसह

Maruti Alto K10

Alto K10 : मारुति सुझूकीने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम फायनान्स प्लान केला आहे, जेणेकरून मध्यमवर्गीय कुटुंब चारचाकी कारचा लाभ घेऊ शकेल, त्यासाठी मारुती सुझुकी कंपनीने उत्तम योजना आखली आहे. तुम्ही कशा पद्धतीने फायनान्स प्लान द्वारे सदरील कार खरेदी करू शकता ते पहा. आकर्षक फायनान्स प्लान Alto K10 मारुति सुजुकीने मिडिल क्लास कुटुंबांसाठी एक उत्तम फायनान्स … Read more