DA hike update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, DA मध्ये 2% वाढ, पगार आणि पेन्शनमध्ये होणार इतकी वाढ

DA hike update

DA hike update : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) 2% ने वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे DA आता 53% वरून 55% होणार आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. ही वाढ 8व्या वेतन आयोगाच्या लागू होण्यापूर्वी करण्यात आली आहे. किती कर्मचाऱ्यांना … Read more