DA hike news : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्ता ५५ टक्के होणार, आनंदाची बातमी मिळेल
DA hike news : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राच्या धर्तीवर वाढ केली जाते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते, असा काही नियम नाही, पण केंद्राच्या धर्तीवर अनेक योग्य निर्णय राज्य सरकार घेत असते. DA hike news दिनांक 01.07.2025 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3% DA फरकासह अदा करणेबाबत … Read more