E-Hakka Portal : तलाठी कार्यालयात फेरे मारणे बंद, 11 प्रमुख कामे घरबसल्या करता येणार

E-Hakka Portal

E-Hakka Portal : शेतकरी बांधवांनो नमस्कार, आज आपण तुमच्या हिताची बातमी घेऊन आलो आहोत. शेती संबंधी शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत, त्या योजनांचा सरकार कडून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहेत. 7/12 संबंधी कोणतेही काम असले तरी आपल्याला तलाठी कार्यालयाशिवाय पर्याय नाही; परंतु आता तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या … Read more