Employees GR : राज्यातील ‘या’ अधिकारी/कर्मचाऱ्यांना वार्षिक वैद्यकीय भत्ता म्हणून प्रत्येक वर्षी 30,000/- रु. मंजूर, शासन निर्णय दि. २१/०३/२०२५

Employees GR

Employees GR : राज्यातील या शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वैद्यकीय भत्ता म्हणून ₹30,000/- मंजूर बाबत शासन निर्णय दि. २१/०३/२०२५ वैद्यकीय भत्त्यासंदर्भातील नियम व अटी भत्त्याचा उद्देश महत्वाची सूचना शासन निर्णयाचा परिणाम सदर शासन निर्णयामुळे परिषदेच्या कर्मचाऱ्यांना अर्थिक आधार मिळेल आणि त्यांच्या वैद्यकीय गरजा भागविण्यास मदत होईल.