LPG Cylinder news : गॅस सिलिंडर चे दर घसरले, जाणून घ्या शहरानुसार नवीन दर
LPG Cylinder news : नव्या वर्षाच्या सुरुवातीला, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाले आहेत. तेल आणि वायू कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मागील काही महिन्यांपासून गॅसच्या किमतीत चढ-उतार होत होते. व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाल्याने व्यावसायिक खर्च काही प्रमाणात … Read more