Ladki bahin Yojana : या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा फक्त 500/- रुपये जमा होणार

Ladki bahin Yojana

Ladki bahin yojana : राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत शेतकरी सन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता दरमहा केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. यापूर्वी त्यांना दीड हजार रुपये मिळत होते. आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योजनेच्या निकषांचे पुनरावलोकन करत अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. Ladki bahin yojana येथे … Read more