Ladki bahin scheme : आता या लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा फक्त ५०० रुपये
Ladki bahin scheme : लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवून देणे हा होता. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र आता काही महिलांच्या बाबतीत या योजनेतील हफ्त्यात मोठी कपात करण्यात … Read more