प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना कर्ज वाटप सुरू प्रथम ₹1 लाख, नंतर ₹2 लाख रुपयांपर्यंत
प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना कर्ज वाटप सुरू प्रथम ₹1 लाख, नंतर ₹2 लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना आता बँकेमार्फत कर्ज देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेचा उद्देश पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुशल कामगारांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा आहे. १५,००० रुपयांचे टूलकीट आणि बँकेकडून कर्जाची सुविधा पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून १५,००० … Read more