Maruti Alto 800 : टेम्पोच्या किमतीत नवी मारुती Alto 800 – जबरदस्त मायलेज आणि फीचर्ससह
Maruti Alto 800 : मारुति सुझुकीने आपली नवी Alto 800 कार लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 3.54 लाख रुपये आहे, तर टॉप वेरिएंटची किंमत 5.13 लाख रुपये पर्यंत जाते. ऑन-रोड किंमत अंदाजे 4 लाख पासून सुरू होते आणि रजिस्ट्रेशन व विमा समाविष्ट केल्यास ती 5.50 लाख रुपये पर्यंत जाऊ शकते. सध्याच्या … Read more